Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

Marathi literature and his writer| मराठी साहित्य आणि साहित्यीक

  प्रस्तावना:-

         मराठी संस्कृतीची गणना अति प्राचीन संस्कृतीमध्ये करता येईल. त्याचप्रमाणे मराठी साहित्याचेही आहे. इतिहास आणि संत परंपरेने मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. अभंग, ओवी, गोष्टी, कविता, लघु कथा, कादंबरी, महाकाव्य, खंडकाव्य, नाटक अशा नानाविध साहित्य प्रकारातून मराठी साहित्य लेखन झालेले आहे. साहित्य लेखनाचे हे वर्गीकरण संशोधनाअंती झाले असावे. मग हे संशोधन कधी झाले? तर मराठी वांड्मयाच्या संशोधनाचा खरा आरंभ एकोणिसाव्या शतकात सुरू झाला. मुद्रण कलेच्या शोधामुळे आणि आगमनामुळे हस्तलिखित असलेले साहित्य मुद्रणबद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि त्यातून एक एक टप्पा गाठता गाठता हस्त लिखित स्वरूपात असलेले महान ग्रंथ पुस्तक रुपात वाचकांच्या समोर आले. हस्तलिखितातील ज्ञानामृत चाखत मराठी संस्कृती अधिकाधिक समृद्ध होऊ लागली.

       मराठी साहित्य लेखनातील काही नामांकित, प्रसिद्ध साहित्यिक:-

अधिक माहिती साठी वाचा....

Wachan katta with Maithili Kulkarni

* वी. वा.शिरवाडकर ( wi.wa.shirwadkar)

* शिवाजी सावंत (shivaji sawant)

* व. पु. काळे (w.pu.kale)

ठिकरी(Thikari)| व. पु. काळे

* वि स खांडेकर (wi.s.khandekar)

* भारत सासणे ( Bharat sasne)

भारत सासणे (Bharat sasne)| दाट काळा पाऊस| ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

*शांता शेळके ( shanta shelke)

* वीणा गवाणकर (vina gawankar)

* विश्वास पाटील (wishswas patil)

* साने गुरूजी (Sane guruji)

* रणजित देसाई (Ranjit Desai)

* वी. दा. सावरकर (wi.da.sawarkar)

माझी जन्मठेप (वी. दा. सावरकर)|पुस्तक परीक्षण

* भालचंद्र नेमाडे (Bhalchandra nemade)

* शिव खेरा (shiw khera)

यश तुमच्या हातात- शिव खेरा

* इरावती कर्वे (Erawati karwe)

* आनंद यादव (Anand yadaw)

*  भास्कर महाजन (Bhaskar Mahajan)

* उज्वला केळकर (Ujwala kelkar)

सांजधुन (उज्वला केळकर)Ujwala Kelkar

* मदन पाटील (Madan Patil)

* बाबू बिरादार (Babu Biradar)

* अंजली किर्तने (Anjali kirtane)

डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व Pustak parikshan (पुस्तक परीक्षण)

* ना. स. इनामदार (Na.S.Enamdar)

* व्यंकटेश माडगूळकर (Wyankatesh madgulkar)

* किरण बेदी (Kiran Bedi)

* डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Do.A.P.J.Abdul Kalam)

* राम गणेश गडकरी (Ram ganesh Gadakri)

* पु .ल .देशपांडे (Pu.L.Deshpande)

* सुधा मूर्ती (sudha Murti)

* द. मा. मिराजदार(D.Ma.Mirajdar)

*विनोबा भावे (Vinoba Bhawe)

*शंकर पाटील (Shankar Patil)

*प्र.ke.अत्रे (pra.k.Atre)

* बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare)

* नारायण सुर्वे (Narayan Surwe)

*रवींद्रनाथ टागोर (Ravindranath Tagor)

*संत तुकडोजी महाराज (Sant Tukdoji Maharaj)

* छत्रपती संभाजी महाराज (Chhatrpati Sambhaji Maharaj)


   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges