Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

List of book's written by D.M.Mirasdar| द. मा. मिरासदार

 द. मा. मिरासदार:--

                कथाकार,विनोदी लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक असा साहित्य प्रवास करणारे द. मा.म्हणजेच दत्ताराम मारुती मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी झाला. साहित्य वर्तुळात ते दादासाहेब म्हणूनही प्रसिद्ध होते.

                द.मा. मिरासदार यांचे शिक्षण अकलूज (पंढरपूर) येथे झाले. पुण्यात एम.ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्ष पत्रकारिता केली. 1952 मध्ये अध्यापन क्षेत्रात प्रवेश करत पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन च्या शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

           मनुष्य स्वभावाच्या जवळ जाऊन त्यांच्या मनाचा ठाव घेत आपल्या विनोदाद्वारे माणसाच्या तना मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,आपल्या निष्कील स्वभावाने जन माणसाला भुरळ पाडणाऱ्या या श्रेष्ठ आणि जेष्ठ साहित्यिकाचे 2 ऑक्टोबर 2021 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

द. मा. मिरासदार यांना मिळालेले पुरस्कार--

* महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा विंदा  जीवन गौरव पुरस्कार.
* पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मिकी पुरस्कार.
* एक डाव भुताचा आणि ठकास महाठक या चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल पारितोषिके.
* प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार.

  द. मा.मिरासदार यांची प्रकाशित पुस्तके  ----        

Name
नाव
Type of literature
साहित्यप्रकार
Publisher
प्रकाशन
Year of publication

प्रकाशन वर्ष 
Angat pangat

लेख संग्रहसुयोग प्रकाशन
khade ani Orkhade

खडे आणि ओरखडे
    Lekh
लेख संग्रह
कॉंटिनेन्टल प्रकाशन
Gappangan
गप्पांगण
lekh
लेख  
कॉंटिनेन्टल प्रकाशन1985
Gappa goshti

गप्पा गोष्टी
Lekh
कथा
रसिक आंतरभारती
Gamat goshti

गंमत गोष्टी
Lekh
कथा
सुपर्ण प्रकाशन
Ganara mulukh

गाणारा मुलूख
बाल-नाटिकाकॉंटिनेन्टल प्रकाशन1969

Gudgulya
गुदगुल्या
कथा संग्रहसुपर्ण प्रकाशन

Goshtich goshti
गोष्टीचं गोष्टी
लेख संग्रहमनोरमा प्रकाशन
Chakatya
चकाट्या
कथा संग्रहरसिक आंतरभारती
Chutkyanchya goshti

चुटक्यांच्या गोष्टी
कथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन
Jawayibaunchya goshti
जावईबापुंच्या गोष्टी
बालसाहित्यसुपर्ण प्रकाशन1980

Tajawa
ताजवा
कथा संग्रह

Nawetil tin prawasi
नावेतील तीन प्रवासी
भाषांतरित कादंबरीकॉंटिनेन्टल प्रकाशन
Fukat
फुकट
कथा संग्रहदिलिपराज प्रकाशन
Bendbaja
बेंडबाजा
कथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन

Bhutacha janm
भुताचा जन्म
विनोदी कथाकॉंटिनेन्टल प्रकाशन
Bhokarwadichya goshti

भोकरवाडीच्या गोष्टी
कथा संग्रह1983
Bhokarwaditl रसावांतिर

भोकरवडीतील रसावांती
कथा संग्रहमेहता प्रकाशन1957
माjलेख संग्रहसुपर्ण प्रकाशन
Mazya bapachi pend
माझ्या बापाची पेंड
विनोदी कथामौज प्रकाशन
Mirasdari
मिरासदारी
कथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन1966
Mi ladachi maina tumchi

मी लाडाची मैना तुमची

सुपर्ण प्रकाशन1970
Wirangula
विरंगुळा
1961

Sarmisal
सरमिसळ
ललित लेखसंग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन1981
सुट्टी आणि इतर पाच एकांकिकाएकांकिकाकॉंटिनेन्टल प्रकाशन
Sparsh

स्पर्श

Hasanawal
हसणावळ
कथा संग्रहसुपर्ण प्रकाशन
Hubehub
हुबेहूब
विनोदी कथाकॉंटिनेन्टल प्रकाशन1960

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राऊ ( ऐतिहासिक कादंबरी)|ना.स.इनामदार

नटसम्राट ( वि.वा. शिरवाडकर )|Natasamrat-kusumagraj|नटसम्राट नाटकातील पात्र कोणते?

आषाढी एकादशी चारोळ्या| 40+ cots for ashadhi ekadshi|विठ्ठल रखुमाई|Ashadhi ekadshi maaseges