पोस्ट्स

Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती

इमेज
 Sudha Murthy Books in Marathi|Sudha Murthy Biography|सुधा मूर्ती मराठी माहिती सुधा मूर्ती म्हणजे  नावाजलेलं नाव. इन्फोसिस या प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीच्या नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी. फक्त एवढीच यांची ओळख आहे का? तर नाही. इन्फोसिस कंपनीच्या चढउतारात बरोबरीने साक्षीदार आहेत. इन्फोसिस कंपनीच्या विश्वस्त म्हणून त्या काम पाहतात. मुलगी, गृहिणी, पत्नी, आई या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. हे यश त्यांना असेच मिळाले नाही. त्यांचे अपार कष्ट गाढा अभ्यास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रसिद्धीस आल्या. एका मराठमोळ्या स्त्रीची यशोगाथा म्हणजे त्यांचे आयुष्य म्हणता येईल. कोण आहेत या सुधा मूर्ती? त्यांचे आई वडील कोण? त्यांना कीती मुलं आहेत? त्यांनी लिहिलेली कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल यात होणार आहे.                         (सौजन्य: गूगल इमेज)     परिचय :-         सुधा मूर्ती यांचा जन्म 19 ऑगस...

डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व Pustak parikshn(पुस्तक परीक्षण)

इमेज
  प्रस्तावना--- एखाद्या पुस्तकाचे सखोल वाचन करून त्यातील गुण आणि दोष दोन्ही बाजूंचा अभ्यास करून ती बाजू स्पष्टपणे मांडणे त्याचे मूल्यमापन करणे म्हणजे समीक्षा किंवा पुस्तकाची समिक्षण असे म्हणता येईल.          समीक्षा या शब्दाचे अनेक अर्थ सांगता येतात. जसे क्रीडा क्षेत्रातील समीक्षेला आपण समालोचन असे म्हणतो. भूतकाळात किंवा इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा पाठपुरावा करणे किंवा त्यावर नजर टाकणे यास आपण सिंहावलोकन असे म्हणतो. तर एखाद्या पुस्तकातील गुणवत्ता विश्वसनीयता स्पष्ट करताना आपण त्यास परीक्षण म्हणतो. थोडक्यात काय तर... परीक्षण, समीक्षा, सिंहावलोकन, भाष्य, पुनरावलोकन, हे विविध क्षेत्राशी संबंधित वापरले जाणारे समान अर्थाचे शब्द आहेत असे म्हणता येईल.         परीक्षण किंवा समीक्षा ही कोणत्याही प्रकारात करता येते.नाटक, कविता, कथा ,ग्रंथ, संगीत ,चित्रपट एवढेच काय आताच्या डिजिटल युगातील सर्वांच्या पसंतीस उतरलेले वेबसिरिज यावरही आपण परीक्षण लिहू शकतो.        माझ्या वाचनात आलेल्या  आणि माझ्या मनाला भावलेल्या प्रसिद्ध लेखक...